जळगावच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध पदांच्या एकूण ४ जागा

जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव यांच्या आस्थापनेवरील प्रयोगशाळा तंत्रज्ञ  पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत

प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या ४ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कार्यालय, पहिला मजला, एआरटी सेंटरच्या मागे, सिव्हिल हॉस्पिटल, जळगाव, पिनकोड- 425001

अर्ज  करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ जून २०२३ पर्यंत पोहोचतील अशा रीतीने अर्ज पाठवावेत.

अधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.