मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेत विविध पदांच्या एकूण १९ जागा

टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १९ जागा
वैज्ञानिक अधिकारी, प्रशासकीय सहाय्यक, लिपिक, कार्य सहाय्यक, प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी आणि ग्रंथालय प्रशिक्षणार्थी  पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रशासकीय अधिकारी (डी), रिक्रूटमेंट सेल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, 1, होमी भाभा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई, पिनकोड- 400005

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक १० जून २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

आधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.