धुळे जिल्हा आरोग्य विभागामध्ये वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १२ जागा
सार्वजनिक आरोग्य विभागातील जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, धुळे यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी (गट-अ) पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
वैद्यकीय अधिकारी पदांच्या २५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार एमबीबीएस आणि बीएएमएस अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ ऑगस्ट २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, धुळे.
> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत एकूण २५२७१ जागा
> भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा
> पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १११० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.