गोव्याच्या कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ३० जागा

कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड, गोवा यांच्या आस्थापनेवरील कंडक्टर (वाहक) पदांच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वाहक पदांच्या एकूण ३० जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची  तारीख – दिनांक १७ ऑगस्ट २०२१ रोजी मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ताव्यवस्थापकीय संचालक, कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड, कॉर्नर विंग, पॅराइसो-डी-गोवा., ऑल्टो पोरवोरिम, बर्डेज (गोवा)

> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत एकूण २५२७१ जागा

> भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा

> पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १११० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.