चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३६३ जागा
चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालय अंतर्गत कोविड-१९ परिस्थिती हाताळण्यासाठी विविध पदांच्या एकूण ३६३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागवण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३६३ जागा
फिजीशियन, एनेस्थेटिस्ट, निवासी वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, लॅब टेक्नीशियन, एक्स-रे तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ आणि हॉस्पिटल मॅनेजर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ ऑक्टोबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर.
हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा
हे पण पाहा >> चंद्रपूर येथील वीज वितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२६ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.