नागपूर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालय मध्ये विविध पदांच्या एकूण ३ जागा

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर यांच्या आस्थापनेवरील हॉस्पिटल क्लिनीशियन पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

हॉस्पिटल क्लिनीशियन पदांच्या ३ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ ऑक्टोबर २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

मुलाखतीची तारीख – दिनांक २८ ऑक्टोबर २०२० रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – कॉन्फरन्स हॉल (असोसिएट डीन ऑफिसला लागून असलेला), मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई, पिनकोड- ४०००१२

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.