दादरा-नगर-हवेली शिक्षण संचालनालयात विविध पदांच्या एकूण ३ जागा

शिक्षण संचालनालय, दादरा आणि नगर हवेली आणि दिव आणि दमण यांच्या आस्थापनेवरील विविध एकूण पदांच्या ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदव्युत्तर शिक्षक पदांच्या ३ जागा
पदव्युत्तर शिक्षक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याचा पत्ता – खोली क्रमांक १३, शिक्षण संचालक कार्यालय, सचिवालय, ६६ केव्ही रोड, आमली, सिल्वासा, जि. दादरा आणि नगर हवेली.

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ ऑगस्ट २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.