महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अवर सचिव पदाच्या एकूण २६ जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २६ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ई-मेलद्वारे तसेच विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

अवर सचिव (सेवानिवृत्त) पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – विविध पदांनुसार सविस्तर विविध शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्ज करता येतील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग ५ वा मजला, कुपरेज टेलिफोन निगम इमारत, महर्षि कर्वे मार्ग, कुपरेज, मुंबई, पिनकोड- ४०००२१

ई-मेल पत्ता [email protected]

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.