डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १३ जागा

दिल्ली येथील डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) किंवा विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३ जागा
प्रोग्राम समन्वयक, अनुप्रयोग विकासक, प्रोग्राम कार्यकारी, डिझाइनर, डिझाइनर, प्रकल्प संयोजक आणि फील्ड कार्यकारी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ महाव्यवस्थापक (प्रशासन/ एचआर) डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन इलेक्ट्रॉनिक्स निकेतन अ‍ॅनेक्सी,सीजीओ कॉम्प्लेक्स लोधी रोड नवी दिल्ली,पिनकोड  – ११०००3

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ नोव्हेंबर २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावे.

>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या २००० जागा

>> भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ९३४ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा (१)

जाहिरात पाहा (२)

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.