भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या २००० जागा

भारतीय स्टेट बँक यांच्या आस्थापनेवरील प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदांच्या २००० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या २००० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधारक असावा किंवा पदवीच्या अंतिम वर्ष/ सेमेस्टर शिकत असलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात.

फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय/ आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ७५०/- रुपये आणि अनुसूचित जाती/  जमाती/  दिव्यांग प्रवर्गातील उमेद्वारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ डिसेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

 


Comments are closed.