भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ९३४ जागा

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९३४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९३४ जागा
प्रशिक्षणार्थी अभियंता, प्रशिक्षणार्थी अधिकारी (वित्त), प्रकल्प अभियंता, प्रकल्प अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी अभियंता पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ व २५ नोव्हेंबर २०२० पर्यंत पदांनुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

हे पण पहा >> जिल्ह्यानिहाय जाहिराती येथे पाहा…

हे पण पहा >> NMK अप्लिकेशन डाऊनलोड करा…

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा (१)

जाहिरात पाहा (२)

जाहिरात पाहा (३)

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.