दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३ जागा

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) किंवा विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३ जागा
डीजीएम (जिओ टेक्निकल) व सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया उमेदवारांनी मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता –   [email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी संचालक (एचआर) दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मेट्रो भवन, फायर ब्रिगेड लेन, बाराखंबा रोड, नवी दिल्ली

अर्ज करण्याची शेवटची तारीख – डीजीएम (जिओ टेक्निकल)  पदाकरिता दिनांक २३  नोव्हेंबर  व सहाय्यक व्यवस्थापक पदाकरिता दिनांक २६ नोव्हेंबर २०२०  पर्यंत अर्ज करता येतील.

हे पण पहा >> जिल्ह्यानिहाय जाहिराती येथे पाहा…

हे पण पहा >> NMK अप्लिकेशन डाऊनलोड करा…

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.