शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण राष्ट्रीय परिषदेत विविध पदांच्या १६ जागा

शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण राष्ट्रीय परिषद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६ जागा पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १६ जागा
डीटीपी ऑपरेटर, अकाउंटंट, सीनियर ग्राफिक डिझायनर कम व्हिजुअलायझर, संगणक सहाय्यक, सर्व्हे असोसिएट, सिस्टम अ‍ॅनालिस्ट, वेब डेव्हलपर, कन्सल्टंट, डेटा मॅनेजर व वरिष्ठ सल्लागार पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.

>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या २००० जागा

>> भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ९३४ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.