गोवा उच्च शिक्षण संचालनालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १२ जागा

उच्च शिक्षण संचालनालय, गोवा यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १२ जागा
ज्युनियर स्टेनोग्राफर, स्टोअरकीपर, मल्टी-टास्किंग स्टाफ, समुपदेशक आणि सहाय्यक प्राध्यापक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – डॉन बॉस्को कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर सुलकोर्ना, क्वेपेम, गोवा, पिनकोड- 403705

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

आधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.