राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ६ जागा

राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील व ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
आयटी आणि एचआर प्लेसमेंट ऑफिस, रिसर्च असिस्टंट आणि अडमिन एक्झिक्युटिव्ह पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज सादर करण्याचा पत्ता – The Registrar, NITIE, Vihar Lake Road, Mumbai, Pincode: 400087

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १०, १२ व २१ नोव्हेंबर २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.