भरतीय संरक्षण मंत्रालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ७७ जागा

संरक्षण मंत्रालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७७ जागा
लोअर डिव्हिजन क्लार्क, स्वयंपाकी, पेंटर, न्हावी आणि इतर विविध पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ सप्टेंबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – तक्ता १ करीता :- Infantry School MHOW- The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Application Scrutiny Board, The Infantry School MHOW (MP), Pincode- 453441

आणि

तक्ता २ करीता :- The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Application Scrutiny Board, Junior Leader Wing, The Infantry School, Belgaum (Karnataka)

> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा

> आरोग्य विभागातील गट-ड संवर्गातील विविध पदांच्या ३४६६ जागा

> आरोग्य विभागातील गट-क संवर्गातील विविध पदांच्या २७२५ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!१

Comments are closed.