कृषी व किसान कल्याण मंत्रालय यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ९ जागा

भारत सरकारच्या कृषी व किसान कल्याण मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या कृषी विभाग, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज  मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९ जागा
तांत्रिक सहाय्यक, लेखापाल, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ विपणन सहाय्यक आणि कार्यालय व्यवस्थापक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – खोली क्रमांक ३४७, कृषि भवन, कृषी व किसान कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ ऑगस्ट २०२१ पर्यंत पदांनुसार अर्ज पाठवावेत.

> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा

> आरोग्य विभागातील गट-ड संवर्गातील विविध पदांच्या ३४६६ जागा

> आरोग्य विभागातील गट-क संवर्गातील विविध पदांच्या २७२५ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});