पुणे येथील इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान साहित्य केंद्र मध्ये विविध पदांच्या १० जागा
पुणे येथील इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान साहित्य केंद्र (इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजी फॉर मटेरियल्स सेंटर) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १० जागा
प्रकल्प वैज्ञानिक, प्रकल्प सहयोगी (I), प्रकल्प सहाय्यक, प्रशासकीय सहाय्यक, प्रकल्प सहकारी (II), प्रकल्प सहकारी (I) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ ऑक्टोबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – shany@cmet.gov.in , gipha26@gmail.com
हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा
हे पण पाहा >> चंद्रपूर येथील वीज वितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२६ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.