भारतीय रेल्वेच्या मध्य (मुंबई) विभागाच्या आस्थापनेवर डॉक्टर पदांच्या १३ जागा
मध्य रेल्वे, मुंबई यांच्या आस्थापनेवरील डॉक्टर पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
डॉक्टर पदांच्या एकूण १३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार एमबीबीएस पदवी धारक असावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० मे २०२० पर्यंत ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.