ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया मध्ये मदतनीस पदांच्या ४६४ जागा

ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील एमटीएस (मदतनीस) पदांच्या एकूण ४६४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

मदतनीस पदांच्या एकूण ४६४ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इय्यता आठवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

फीस – सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ दिव्यांग/ इतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी २५०/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ जून २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – मुख्यालय, बीईसीआयएल, १४-बी, रिंग रोड, आय.पी. इस्टेट, नवीन
दिल्ली. पिनकोड-११०००२

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.