नोएडा येथील प्रगत संगणन विकास केंद्र (CDAC) मध्ये विविध पदांच्या १४३ जागा

प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) नोएडा (नवी दिल्ली) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १४३ जागा
प्रकल्प अभियंता पदांच्या एकूण १३५ जागा आणि प्रकल्प व्यवस्थापक पदांच्या ८ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार प्रथम श्रेणीमधून बी.ई./ बी.टेक./एम.ई./एम.टेक./पी.एच.डी./ एम.सी.ए. आणि किमान २ वर्ष किंवा ४ वर्ष किंवा ७ वर्ष किंवा ११ वर्ष अनुभव धारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दिनांक ३१ डिसेंबर २०१९ रोजी १८ ते ३७ वर्ष आणि १८ ते ५० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.]

नोकरीचे ठिकाण – नोएडा (नवी दिल्ली)

फीस – नाही

मुलाखतीची तारीख – दिनांक ३०, ३१ जानेवारी & दिनांक १ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ९ ते दुपारी २ दरम्यान थेट मुलाखती घेण्यात येतील.

मुलाखतीचे ठिकाण – Centre for Development of Advanced Computing, Academic Block, B-30, Institutional Area, Sector-62, Noida,PIN-201309

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

 

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

Visitor Hit Counter