सचिन ढवळे अकॅडमीत गुरुवारी संपूर्ण CSAT मोफत कार्यशाळेचे आयोजन

पुणे येथील सचिन ढवळे अकॅडमीत PSI/ ASO/ STI/ EXCISE/ TAX/ CLERK (पूर्व+ मुख्य) परीक्षा आणि Railway/ SSC/ Banking सरळसेवा परीक्षांसाठी उपयुक्त मोफत संपूर्ण CSAT (संख्यात्मक अभियोग्यता, तर्कक्षमता, आकलनक्षमता, निर्णयक्षमता) कार्यशाळेचे आयोजन गुरुवार दिनांक १६ जानेवारी २०२० रोजी दुपारी १२ ते २ दरम्यान करण्यात आले असून यावेळी मा.सचिन ढवळे सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार असून ‘सचिन ढवळे अकॅडमी, तिसरा मजला, प्रेस्टिज पॉईंट बिल्डिंग, बाजीराव रोड, महाराणा प्रताप उद्यानच्या बाजूला, शुक्रवार पेठ, पुणे येथे उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी ९२६०४००७००, ९७७३५५१९४७ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

 

पोस्टर डाऊनलोड करा

 


Comments are closed.