न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या एकूण १०२ जागा

न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (अणूऊर्जा) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीनेअर्ज मागविण्यात येत आहेत.

वैज्ञानिक सहाय्यक पदांच्या ५६ जागा
यांत्रिक/ इलेक्ट्रॉनिक्स आणि संप्रेषण/ इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन आणि विद्युत पदांच्या जागा

तंत्रज्ञ पदांच्या एकूण ४६ जागा
ड्राफ्ट्समन/ फिटर/ टर्नर/ मशीनिष्ट/ इलेक्ट्रिशियन/ वायरमन/ इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – वैज्ञानिक सहाय्यक पदांकरिता ६०% गुणांसह संबंधित विषयात अभियांत्रिकी पदविका आणि तंत्रज्ञ पदांकरिता ६०% गुणांसह इय्यता दहावी/ बारावी (विज्ञान & गणित) उत्तीर्णसह आयटीआयच्या संबंधित ट्रेड मध्ये प्रमाणपत्र धारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दिनांक ३१ जानेवारी २०२० रोजी वैज्ञानिक सहाय्यक पदांकरिता १८ ते ३० वर्ष आणि तंत्रज्ञ पदांकरिता १८ ते २५ वर्ष दरम्यान असावे. (अनुसुचित जाती/ अनुसूचित जमाती प्रव्रगतील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्षे सवलत.)

नोकरीचे ठिकाण – गोरखपूर (हरियाणा)

परीक्षा फीस – नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने करता येतील.)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.