प्रगत संगणक विकास केंद्राच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६ जागा
प्रगत संगणक विकास केंद्र यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६ जागा
प्रकल्प अधिकारी (कायदेशीर), वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक आणि तांत्रिक सहाय्यक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 30 डिसेंबर 2019 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.