दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण १४९३ जागा

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४९३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 1493 जागा
सहाय्यक व्यवस्थापक, जूनियर अभियंता, अग्निशामक निरीक्षक, आर्किटेक्ट सहाय्यक, सहाय्यक प्रोग्रामर, कायदेशीर सहाय्यक, ग्राहक संबंध सहाय्यक, लेखा सहाय्यक, स्टोअर सहाय्यक, सहाय्यक/ सीसी, कार्यालय सहाय्यक, स्टेनोग्राफर आणि देखभालकर्ता पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

फीस – खुल्या/ इतर मागास/ आर्थिक मागास/ माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ जमाती/ अपंग/ महिला उमेदवारांसाठी २५०/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 13 जानेवारी 2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

@ भारतीय रेल्वे बोर्डाच्या उत्तर-पूर्व विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ११०४ जागा

@ भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३५८५ जागा

@ भारतीय रेल्वेच्या पूर्व (तटीय) विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या १२१६ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

डाऊनलोड NMK ऍप्स

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.