आयुर्वेदिक विज्ञान संशोधन केंद्राच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५ जागा
केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद (CCRAS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहे.
विविध पदांच्या एकूण ५ जागा
सल्लागार व कनिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
ई-मेल पत्ता – ado2-ccras@gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ नोव्हेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन (ई-मेल) द्वारे अर्ज करता येतील.
हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा
हे पण पाहा >> चंद्रपूर येथील वीज वितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२६ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.