सोलापुर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ४२ जागा
सोलापुर महानगरपालिका, सोलापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आहेत.
विविध पदांच्या एकूण ४२ जागा
शहर गुणवत्ता हमी समन्वयक, सार्वजनिक…