रयत शिक्षण (सातारा) संस्थेच्या अस्थापनेवर विविध पदांच्या २६१ जागा
रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २६१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २६१ जागा
सहायक प्राध्यापक आणि शारीरिक शिक्षण संचालक…