पिंपरी-चिंचवड महानगरपालिकामध्ये विविध पदांच्या एकूण २०९ जागा
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक शिक्षक पदांच्या एकूण २०९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत असून त्यासाठी उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात…