पिंपरी- चिंचवड महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या एकूण ३०३ जागा

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे (PCMC) यांच्या आस्थापनेवरील शिकाऊ उमेदवार पदांच्या ३०३ एकूण जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात अर्ज येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या ३०३ जागा
शिकाऊ (प्रशिक्षणार्थी) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक ७ नोव्हेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.