पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १११ जागा
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या आस्थापनेवरील मराठी व उर्दू माध्यम करिता सहाय्यक शिक्षक पदांच्या एकूण १११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.…