पुणेच्या आर्मी लॉ कॉलेजच्या आस्थापनेवर परिचारिका पदांच्या ५ जागा
आर्मी लॉ कॉलेज पुणे यांच्या आस्थापनेवरील परिचारिका पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ई-मेल द्वारा अर्ज मागविण्यात येत आहे.
विविध पदांच्या एकूण ५ जागा
सहायक प्राध्यापक (कायदा), सहायक प्राध्यापक…