पुणे सैन्य कल्याण शिक्षण संस्था सेलमध्ये विविध पदांच्या एकूण २५ जागा

सैन्य कल्याण शिक्षण संस्था सेल, पुणे (दक्षिणी कमांड मुख्यालय) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २५ जागा
कुक/ सुतार/ MTS (मेसेंजर)/ वॉशरमन/ MTS(सफाईवाला)/ उपकरणे दुरुस्ती/ शिंपी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवारा किमान इय्यता १० वी व १२ वी परीक्षा उत्तीर्ण असावा.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – पीठासीन अधिकारी BOO-V, मुख्यालय दक्षिणी कमांड C/o. कमांड हॉस्पिटल (SC) पुणे कॅन्टोन्मेंट, वानवडी, पुणे, पिनकोड- 411040

अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसाच्या आत (साधारण ३० एप्रिल २०२३ ) पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.