कामठी कन्टोमेंट बोर्ड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा
कॅन्टोन्मेंट बोर्ड, कामठी, नागपुर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत
विविध पदांच्या एकूण ४ जागा
सहाय्यक शिक्षिका, दाई आणि महिला…