हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या ७३ जागा
हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालय अंतर्गत आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ७३ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
वैद्यकीय अधिकारी…