हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या १४२ जागा 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, हिंगोली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकून 142 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आययोजित करण्यात आहेत.

विविध पदांच्या एकून 142 जागा
वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), वैद्यकीय अधिकारी (बीएएस) आणि स्टाफ नर्स पदांच्या  जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची  तारीख – दिनांक ३० व ३१ जुलै २०२० रोजी उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता –   जिल्हा प्रशिक्षण केंद्र तोफखाना, हिंगोली

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.