गडचिरोली वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या एकूण १९८ जागा
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गडचिरोली (GMC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १९८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
विविध पदांच्या एकूण १९८ जागा
प्राध्यापक, सहयोगी…