गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात विविध पदांच्या एकूण २४ जागा

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण २४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २४ जागा
समन्वयक, नियुक्ती अधिकारी, सहायक प्राध्यापक, सहायक समन्वयक, ग्रंथालय सहाय्यक, उच्च विभाग लिपिक, निम्न विभाग लिपिक, संगणक प्रयोगशाळा सहाय्यक, शिपाई आणि सफाई कामगार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्राचार्य, मॉडेल डिग्री पीडीएफ कॉलेज, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ सप्टेंबर २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.