श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात विविध पदांच्या १२० जागा
सोलापूर येथील वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर यांच्या आस्थापनेवरील नर्सिंग व कक्षसेवक/ सफाईगार (वर्ग–४) पदांच्या एकूण १२० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या…