सांगली राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या ४ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सांगली मिरज आणि कुपवाड सिटी कार्पोरेशन इन्टीग्रेटेड हेल्थ & फॅमिली वेलफेअर सोसायटी यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ) पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट…