आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयात कॅड ऑपरेटर पदाच्या एकूण ६ जागा
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (MOHFW) यांच्या आस्थापनेवरील कॅड ऑपरेटर पदाच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
कॅड ऑपरेटर पदाच्या ६ जागा
शैक्षणिक पात्रता –…