भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयात विविध पदांच्या एकूण ४ जागा
भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४ जागा
सल्लागार, तांत्रिक अधिकारी पदांच्या…