बँक ऑफ बडोदा (BOB) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ८ जागा
बँक ऑफ बडोदा (BOB) यांच्या आस्थापनेवरील व्यावसायिक पदाच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
व्यावसायिक पदाच्या एकूण ८ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर…