गोव्याच्या मानसोपचार व मानवी स्वभाव संस्थेत विविध पदांच्या २ जागा
गोवा सरकारच्या अधिनस्त असलेल्या मानसोपचार व मानवी वर्तन संस्था, बांबोळी (IPHB) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ…