पोलिस संशोधन आणि विकास ब्यूरो यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २ जागा

केंद्र सरकारच्या गृह मंत्रालय अधिनस्त असलेल्या पोलिस संशोधन आणि विकास ब्यूरो यांच्या आस्थापनेवरील सल्लागार पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

सल्लागार पदांच्या एकूण २ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखती तारीख –  दिनांक १२ जानेवारी २०२१ रोजी उमेदवारांनी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – पोलिस संशोधन व विकास कार्यालय (बीपीआर व डी) मुख्यालय, एसएसबी कार्यालयाजवळ, महिपालपूर, एनएच-८, नवी दिल्ली, पिनकोड- ११००३७

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या ६५०६ जागा

>> माझगाव डॉक शिपबिल्डर्स मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ४१० जागा

>> केंद्रीय गुप्तचर विभागात विविध पदांच्या एकूण २००० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.