मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवरील विधी सहाय्यक पदांच्या ३ जागा

मुंबई उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विधी सहाय्यक पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विधी सहाय्यक पदांच्या ३ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव, उच्च न्यायालय विधी सेवा उपसमिती, उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबाद, जालना रोड, औरंगाबाद – ४३१००९

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ जून २०२२ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील. 

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});