गोवा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १७ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, गोवा (NHM) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १७ जागा
वैद्यकीय अधिकारी, देखरेख आणि मूल्यमापन अधिकारी, फार्मासिस्ट, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन आणि एएनएम पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख –  दिनांक २०, २१, २२ व २३ जून २०२२ रोजी पदांनुसार थेट मुलाखती घेण्यात येतील.

मुलाखतीचा पत्ता – आरोग्य सेवा संचालनालय, पणजी-गोवा.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट १

अधिकृत वेबसाईट २

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.