मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवरील न्यायिक अधिकारी पदांच्या ३१ जागा

मुंबई उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील न्यायिक अधिकारी पदांच्या एकूण ३१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किवा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

न्यायिक अधिकारी पदांच्या ३१ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Registrar General, High Court of Bombay, Fort, Mumbai, Pincode- 400032

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० ऑगस्ट २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा

>> सार्वजनिक आरोग्य विभागात विविध पदांच्या एकूण २७२५ जागा

>> पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियात प्रशिक्षणार्थी पदांच्या १११० जागा

>>औद्योगिक विकास बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या ९२० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});