महाराष्ट्र ज्ञान महामंडळ यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४० जागा

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (MKCL) यांच्या आस्थापनेवरील व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या ४० जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ डाऊनलोड करून जाहिरात पाहावी

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ सप्टेंबर  २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा

>>> सार्वजनिक आरोग्य विभागात विविध पदांच्या एकूण २७२५ जागा

>> औद्योगिक विकास बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या ९२० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.