ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ३५ जागा
ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील पेशंट केअर मॅनेजर, पेशंट केअर कोऑर्डिनेटर, लिफ्ट ऑपरेटर आणि रेडिओग्राफर पदांच्या एकूण ३५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर २०१९ आहे.
विविध पदांच्या एकूण ३५ जागा
पेशंट केअर मॅनेजर, पेशंट केअर कोऑर्डिनेटर, लिफ्ट ऑपरेटर, रेडियोग्राफर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने पदवी, आयटीआय/ पदविका, रेडियोग्राफी मध्ये बी.एस्सी. (Hons) किंवा बी,एस्सी. (रेडियोग्राफी) अर्हता धारण केलेली असावी.
परीक्षा शुल्क – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५००/ – रुपये तसेच अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी २५०/- आहे.
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ ऑक्टोबर 2019 पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.